Intel Internship 2024: इंटेल इंडिया लिमिटेड ने विविध पदों के लिए प्रशिक्षण कार्यक्रम शुरू किया है. इंटेल करीयर पोर्टल पर अधिकृत अपडेट उपलब्ध है। यदि आप या भरती प्रोग्राम में भाग लेने के इच्छुक हैं तो जल्दी से अर्ज कर लें।
इंटर्नशिप साठी इंटेल इंडिया लिमिटेड योग्य आणि मेहनतीदार उमेदवार निवडणार आहेत. त्यामुळे, आप निकषानुसार फॉर्म भरा, अन्यथा अर्ज करू नका।
Intel इंटर्नशिप 2024 के लिए कोणते उमेदवार पात्र होंगे? अर्ज कसा करावा आणि कोठून करावा? मैंने इस लेख में इसकी पूरी जानकारी दी है। यामुळे लेख को सुरुवातीपासून शेवटपर्यंत ध्यानपूर्वक वाचून घ्या, नंतर तुमच्या योग्यतेनुसार योग्य कामासाठी अर्ज करा।
कंपनीचे नाव | Intel India Ltd |
भरतीचे नाव | Intel Internship 2024 |
पदाचे नाव | Intern |
रिक्त जागा | अद्याप निर्दिष्ट केल्या नाहीत. |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | ४८,000 रुपये प्रति महिना |
वयाची अट | वयोमर्यादा दिलेली नाही |
भरती फी | कोणतीही फी आकारली जाणार नाही. |
Intel Internship 2024 Education
Intel इंटर्नशिप 2024 साठी आवश्यक योग्यता निकष विविध हैं, लेकिन सबसे महत्वपूर्ण योग्यता शैक्षणिक योग्यता होगी। Eligibility Criteria में अन्य कोई अट नहीं है।
Graduate Intern | B.Tech/ M.Tech |
Student Intern | Master’s degree |
Intel Internship 2024 Required Skills
- You must be in an M. Tech program in Computer Engineering, Computer Science, or equivalent.
- Familiarity with C/ C++/ C languages and Experience in software development using any of these languages.
- Familiarity with Intel’s client platforms and related architecture.
- Familiarity with Windows device driver development and architecture is nice to have.
- Ability to read and understand existing C/ C++/ C source code and scripts.
- Knowledge of software development and test processes.
- Excellent communication and interpersonal skills.
- Flexible and eager to learn great team player.
वर सांगितलेले सर्व स्किल्स अर्जदार उमेदवारांना येत असावेत, जर उमेदवार वरील Required Skills नुसार पास होतील तरच त्यांना या इंटरन्शिप साठी निवडले जाणार आहे. याची अधिक माहिती तुम्ही अधिकृत जाहिराती द्वारे मिळवू शकता.
Intel Internship 2024 Application Form
Intel Internship साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावा लागतो, त्यासाठी इंटेल द्वारे अधिकृत पोर्टल सुरु करण्यात आले आहे. तेथे तुम्हाला Apply वर क्लिक करून फॉर्म सादर करायचा आहे. खाली ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? याच्या step दिल्या आहे. काळजीपूर्वक माहिती वाचून घ्या आणि ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रकारे अर्ज करून टाका.
Graduate Intern | जाहिरात वाचा | Apply |
Student Intern | जाहिरात वाचा | Apply |
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून Intel Internship ची अधिकृत अपडेट वाचून घ्यायची आहे, त्यासाठी वर दिलेल्या टेबल मधील जाहिरात येथून वाचा या लिंक वर क्लिक करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Intel Internship 2024 संबंधी प्रसिद्ध करण्यात आलेली अपडेट दिसेल, ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
- एक लक्षात घ्या पदानुसार लिंक या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे आणी जेवढे तुमचे शिक्षण झाले आहे त्यानुसार पद निवडा.
- एकदा महिती वाचून झाली मग तुम्ही या post मध्ये दिलेल्या टेबल मधून किंवा जाहिराती मध्ये दिलेल्या Apply लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करू शकता.
- फॉर्म भरताना सुरुवातीला तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यानंतर अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती योग्य प्रकारे भरून घ्यायची आहे.
- फॉर्म हा अचूक स्वरुपात भरायचा आहे, एखादी पण चूक झाली तर तुमचा फॉर्म बाद केला जाऊ शकतो. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.
- Intel Internship 2024 साठी कोणत्याही स्वरुपाची फी आकारली जाणार नाही त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांना अर्ज हा करता येणार आहे. याठिकाणी तुम्हाला केवळ तुमचे शिक्षण किती झाले आहे याची माहिती द्यायची आहे.
- सोबत तुम्हाला तुमचा Resume देखील फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे, सर्व माहिती भरून झाली कि मग एकदा फॉर्म तपासून Verify करून घ्यायचा आहे आणि सबमिट करून टाकायचा आहे.
Read More: