UPSC Recruitment 2024: यूपीएससी भर्ती B.E, B.Tech पदवीधरांसाठी नोकरीची संधी!

6 Min Read

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग ने विभिन्न पदों के लिए भर्ती निकाली है, जो UPSC द्वारा अधिकृत जाहिरात के माध्यम से जारी की गई है।

UPSC में नौकरी पाना चाहते हैं तो जल्दी से UPSC भर्ती 2024 में अर्ज करें। विभिन्न पदों के लिए तब्बल 17 पद जारी करण्यात आले हैं, किंतु येथे केवल B.E. आणि B.Tech पास करने वाले पदों की माहिती होगी।

image 86
UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 साठी केवल ऑनलाइन अर्ज करावे। ही भरती प्रक्रिया तकनीकी आणि प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी लागू होती है। यदि आप इस भरती को चाहते हैं, तो सुरुवाती से अंत तक इस लेख को ध्यानपूर्वक पढ़ें।

पदाचे नावTechnical आणि Training Officer
रिक्त जागा17
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 रुपये प्रति महिना
वयाची अटवयोमर्यादा निकष हे पदानुसार देण्यात आले आहेत.
भरती फीOpen, OBC आणि EWS साठी: 25 रू.
[SC, ST, PH आणि महिलांसाठी: फी नाही]
UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech)09
ट्रेनिंग ऑफिसर08
Total17
UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 Education

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे असणार आहे, टेबल मध्ये पदाच्या नावासोबत Education Qualification देखील देण्यात आले आहे.

UPSC Recruitment 2024
पदाचे नावशिक्षण
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech)B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA
ट्रेनिंग ऑफिसर B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव
UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 Age Limit

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी वयाची अट देखील पदानुसार भिन्न आहे, अर्जदार उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जी वयाची अट निर्दिष्ट केली आहे, त्यानुसार उमेदवाराचे वय सारखे असावे.

पदाचे नाववयाची अट
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech)35 वर्षांपर्यंत
ट्रेनिंग ऑफिसर30 वर्षांपर्यंत

UPSC Recruitment 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख27 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख13 जून 2024
UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

जर तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात सादर करायचा असेल, तर तुम्हाला खाली ज्या स्टेप दिल्या आहेत त्यानुसार फॉर्म भरावा लागेल.

  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून पहिल्यांदा या भरती संबंधी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
  2. जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला टेबल मधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  3. तुम्ही UPSC च्या अधिकृत पोर्टल वर Redirect व्हाल, तेथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून त्या समोरील Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  4. Apply Now या बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल. तेथे तुम्हाला सुरुवातीला सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत.
  5. सर्व सूचना वाचल्यानंतर Next वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर पुढे सर्व अटी आणि शर्ती मान्य करून Proceed वर क्लिक करायचे आहे.
  6. Proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म Open होईल.
  7. फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व माहिती अगदी योग्य अचूकपणे भरून घ्यायची आहे. भरतीचा अर्ज हा अचूक रित्या भरणे अपेक्षित आहे.
  8. त्यानंतर फॉर्म मध्ये माहिती भरून झाल्यावर जाहिरातीमध्ये जे आवश्यक कागदपत्र सांगितले होते, ते सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपी मध्ये फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.
  9. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, वर सांगितल्याप्रमाणे Open, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 25 रुपये फी भरुन घ्यायची आहे, बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना तर फी सुद्धा आकारली जाणार नाहीये.
  10. फी भरून Payment केल्यानंतर UPSC Recruitment 2024 चा Application Form एकदा तपासून पाहायचा आहे. तपासून तो Verify करून झाला की मग तुम्ही तुमचा भरतीचा अर्ज सबमिट करू शकता.

Read More:

Post Office FD Scheme: ₹10 लाख के मालिक बनने का सुनहरा मौका! जानिए कैसे!

UPSC Recruitment 2024 FAQ

Who is eligible for UPSC Recruitment 2024?

केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC Recruitment 2024 साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान B.E, B Tech पर्यंत झालेले असावे. या सोबत इतर पण बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे एकदा आर्टिकल नक्की वाचून घ्या.

How to apply for UPSC Recruitment 2024?

UPSC Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, केवळ ऑनलाईन पोर्टल वरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत बाकी इतर कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे या भरती साठी अर्ज सादर करताना काळजी घ्या, आणि योग्य प्रकारे अचूकपणे अर्ज भरून टाका.

What is the last date of UPSC Recruitment 2024?

UPSC Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे, एकदा ही मुदत संपली की नंतर कोणालाही अर्ज सादर करता येणार नाही. भरतीचे पोर्टल बंद होईल त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.

Share This Article
By Admin
Follow:
मैं एक पेशेवर ब्लॉगर हूं और मुझे प्रौद्योगिकी, बाजार, मनोरंजन, जीवन शैली और वर्तमान समाचारों से संबंधित विषयों पर लिखना पसंद है। मैं उन सभी उद्योगों के साथ काम करता हूं जो हमारे जीवन को प्रभावित करते हैं। मेरा उद्देश्य तकनीकी ज्ञान को बढ़ावा देना और व्यक्तिगत अनुभवों, अनुसंधान और नवाचार के माध्यम से लोगों में जागरूकता पैदा करना है। मैं अपने ब्लॉग पोस्ट और समाचार लेखन के माध्यम से अपने पाठकों को समृद्धि, मनोरंजन और जीवन शैली के मामलों में जानकारी और सहायता प्रदान करने का प्रयास करता हूं।
2 Comments
Exit mobile version